केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये नोकरीकरण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी (CISF Bharti 2022), CISF ने कॉन्स्टेबल/फायर पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 29 जानेवारीपासून सुरू होईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1149 पदे भरली जातील.
एकूण जागा : ११४९
पदाचे नाव : कॉन्स्टेबल/फायर
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावी.
वेतन :
उमेदवाराला स्तर-3 (रु. 21,700-69,100) वेतन म्हणून दिले जाईल.
परीक्षा फी :
जनरल/ OBC/ EWS: ₹ 100/-
SC/ST/ESM: ₹ 0/-
निवड प्रक्रिया
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST)
लेखी परीक्षा
दस्तऐवज सत्यापन
वैद्यकीय चाचणी
शारीरिक चाचणी
उंची – 170 सेमी
छाती -80-85 सेमी (किमान विस्तार 5 सेमी.)
विषय… प्रश्न….. गुण
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – 25 – 25
GK आणि सामान्य जागरूकता- 25 – 25
प्राथमिक गणित – 25 – 25
इंग्रजी/हिंदी – 25 – 25
एकूण 100 गुण
लेखी परीक्षेतील पात्रतेसाठी गुणांची किमान टक्केवारी खालीलप्रमाणे असेल
UR/EWS/Ex-SM : 35%
SC/ST/OBC : 33%
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २९ जानेवारी २०२२
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ मार्च २०२२
अधिकृत संकेतस्थळ : https://www.cisfrectt.in/
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्जासाठी : इथे क्लीक करा