CISF Recruitment 2025 : केंद्रिय ओद्योगिक सुरक्षा बल (CISF) मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : ३०
पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल
पात्रता : १२वी पास (सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे उमेदवार १/०८/२०२५ रोजी १८ ते २३ वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : लेव्हल ४ नुसार २५००० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० मे २०२५
अधिकृत संकेतस्थळ : cisfrectt.cisf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा