कोल इंडिया लि.मध्ये 434 जागांसाठी भरती; पगार 1,80,000 पर्यंत मिळेल..
Coal India Limited Recruitment 2025 : कोल इंडिया लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 (06:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 434
रिक्त पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
पदांचा तपशील :
कम्युनिटी डेवलपमेन्ट – 20
पर्यावरण – 28
फायनांस – 103
लीगल – 18
मार्केटिंग & सेल्स – 25
मटेरियल मॅनेजमेंट – 44
पर्सोनल & HR – 97
सिक्योरिटी – 31
कोल प्रिपेरेशन – 68
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Environmental/Chemical/ Mineral Engineering/Mineral & Metallurgical/Electrical/Mechanical) किंवा 60% गुणांसह PG पदवी/PG डिप्लोमा (Community Development/ Rural development/ Community Organization & Development Practice/ Urban & Rural Community Development/ Rural & Tribal Development/Development Management/ Rural Management/Environmental Engineering) किंवा CA/ICWA. किंवा MBA किंवा पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : 50000/- ते 1,80,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2025 (06:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा