Collector Office Sindhudurg Bharti 2022 : जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (Collector Office Sindhudurg) येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Collector Office Sindhudurg Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 असणार आहे.
एकूण जागा : ०३
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) :
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र . मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
चौकीदार/ शिपाई (Watchman/ Peon) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा, चारचाकी वाहन चालकाचा परवाना असल्यास प्राधान्य. मराठी / हिंदी भाषेचे ज्ञान अवगत – असावे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वयाची अट – 30 जून 2022 रोजी किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे
अर्जाची फी – फी नाही
इतका मिळणार पगार
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) – 15,000/- रुपये प्रतिमहिना
चौकीदार/ शिपाई (Watchman/ Peon) – 10,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (सामान्य शाखा).
अधिकृत संकेतस्थळ : sindhudurg.nic.in
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी : इथे क्लिक करा.