पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) फार्मासिस्ट/ Pharmacist १९
शैक्षणिक पात्रता : ०१) तंत्रशिक्षण मंडळ पासून फार्मसी मध्ये डिप्लोमा ०२) राज्य फार्मसी कौन्सिल नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ०३) ०३ वर्षे अनुभव
२) स्टाफ नर्स/ Staff Nurse ३०
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त संस्थापासून नर्सिंग मध्ये प्रमाणपत्र ०२) बी.एस्सी नर्सिंग
३) एल.डी.सी./ L.D.C. ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र ०२) कोकणी भाषेचे ज्ञान
४) कनिष्ठ स्टेनोग्राफर/ Junior Stenographer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र ०२) कोकणी भाषेचे ज्ञान
५) एम.टी.एस/ M.T.S. १२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थाकडून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०२) कोकणी भाषेचे ज्ञान
प्राधान्य – मराठी भाषेचे ज्ञान.
वयोमर्यादा: ४५ वर्षापर्यंत [शासकीय नियमानुसार सूट]
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) फार्मासिस्ट/ Pharmacist – २९,२००/-
२) स्टाफ नर्स/ Staff Nurse – ३५,४००/-
३) एल.डी.सी./ L.D.C. – १९,९००/-
४) कनिष्ठ स्टेनोग्राफर/ Junior Stenographer – २५,५००/-
५) एम.टी.एस/ M.T.S. – १८,०००/-
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, ई.एस.आय. योजना, पंचदीप भवन, दुसरा मजला, पट्टो प्लाझा, पणजी
अधिकृत संकेतस्थळ : www.labour.goa.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा