⁠  ⁠

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात नवीन भरती, पगार 55000 मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

CRPF Recruitment 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 17 जून 2024 रोजी आहे. 

एकूण रिक्त जागा : 03
पदाचे नाव : फिजिओथेरपिस्ट
शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 55,000/- रुपये.
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 17 जून 2024 
मुलाखतीचे ठिकाण : Training Directorate, East Block No 10, Level 7, R K Puram, New Delhi, 110066.
अधिकृत संकेतस्थळ : www.crpf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article