CSIR मार्फत विविध पदांसाठी भरती; 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी..
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR) मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 37
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
तांत्रिक सहाय्यक – 09
शैक्षणिक पात्रता : B.Sc.
तंत्रज्ञ – 28
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
(टीप : सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 31 वर्षे
परीक्षा फी : 500 रुपये
इतका पगार मिळेल :
तांत्रिक सहाय्यक : 35,400/- ते 1,12,400/-
तंत्रज्ञ : 19,900/- ते 63,200/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.ceeri.res.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा