---Advertisement---

CSIR-NEERI नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; दरमहा पगार 49000

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

CSIR-NEERI Nagpur Bharti 2025 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. CSIR-NEERI Nagpur Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 33

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट- 26
शैक्षणिक पात्रता :
१०+२/ बारावी किंवा त्याच्या समतुल्य आणि संगणक टायपिंग गती आणि संगणक वापरण्यात प्रवीणता.
2) ज्युनिअर स्टेनोग्राफर – 07
शैक्षणिक पात्रता :
१०+२/ बारावी किंवा त्याच्या समतुल्य आणि स्टेनोग्राफीमध्ये प्रवीणता.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय वयोमर्यादा 28 वर्षे
परीक्षा फी : रु 500/-
पगार :
ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट- 36,493/-
ज्युनिअर स्टेनोग्राफर – 49,623/-

नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 एप्रिल 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट – https://www.neeri.res.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now