---Advertisement---

CSIR-NEERI अंतर्गत नागपूर येथे भरती ; 31000 हजारापर्यंत वेतन मिळेल

By Chetan Patil

Published On:

csir neeri recruitment 2021
---Advertisement---

CSIR-NEERI Bharti 2023 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा :

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी – I / Project Associate – I
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून जिओफिजिक्स/ भूविज्ञान मध्ये एम.एस्सी किंवा समतुल्य

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जानेवारी २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.neeri.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now