CWC Recruitment 2024 : केंद्रीय वखार महामंडळात (Central Warehousing Corporation) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 179
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजमेंट ट्रेनी (General) 40
शैक्षणिक पात्रता : MBA (Personnel Management / Human Resource / Industrial Relation /
Marketing Management /Supply Chain Management)
2) मॅनेजमेंट ट्रेनी (Technical) 13
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी (Entomology/Micro Biology /Bio-Chemistry) किंवा पदव्युत्तर पदवी (Bio-Chemistry Or Zoology with Entomology)
3) अकाउंटंट 09
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.
4) सुपरिटेंडेंट (General) 22
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
5) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 81
शैक्षणिक पात्रता : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
6) सुपरिटेंडेंट (General) SRD (NE) 02
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
7) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) 10
शैक्षणिक पात्रता : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
8) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) 02
शैक्षणिक पात्रता : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1350/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹500/-
इतका पगार मिळेल :
मॅनेजमेंट ट्रेनी (General) – 60,000/- ते 1,80,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (Technical) – 60,000/- ते 1,80,000/-
अकाउंटंट – 40,000/- ते 1,40,000/-
सुपरिटेंडेंट (General) – 40,000/- ते 1,40,000/-
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट – 29,000/- ते 93,000/-
सुपरिटेंडेंट (General) SRD (NE) – 40,000/- ते 1,40,000/-
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) – 29,000/- ते 93,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://cewacor.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा