केंद्रीय वखार महामंडळात विविध पदे भारण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. CWC Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 22
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर पर्सनल असिस्टंट | 16 |
| 2 | ज्युनियर एक्झिक्युटिव (राजभाषा) | 06 |
| Total | 22 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ऑफिस मॅनेजमेंट आणि सेक्रेटरीअल प्रॅक्टिस/समतुल्य या विषयात एक वर्षाचा अभ्यासक्रम (iii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.2: हिंदी सह इंग्रजी पदवी किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1350/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹500/-]
इतका पगार मिळेल:
ज्युनियर पर्सनल असिस्टंट – 29,000/- ते 93,000/-
ज्युनियर एक्झिक्युटिव (राजभाषा) – 29,000/- ते 93,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2025







