---Advertisement---

DBCA Recruitment : डॉन बॉस्को कॉलेज येथे भरती

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

DBCA Recruitment 2022: डॉन बॉस्को कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर गोवा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक प्राध्यापक, समुपदेशक पदाच्या एकूण 25 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

एकूण जागा : 25

---Advertisement---

पदाचे नाव:

सहायक प्राध्यापक 24
शैक्षणिक पात्रता : ICAR मान्यताप्राप्त विद्यापीठातून NET सह MSC/इंग्रजीमध्ये MA.

समुपदेशक 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्र/मानव विकासात मास्टर/

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: DON BOSCO COLLEGE OF AGRICULTURE (A Grant -in –Aid institution affiliated to Goa University Sulcorna, Quepem, Goa. 403705

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2022

फी: फी नाही

अधिकृत संकेतस्थळ : donboscocollegeofagriculture.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now