DGAFMS Recruitment 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे. DGAFMS Group C Bharti
एकूण रिक्त जागा : 113
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अकाउंटेंट 01
शैक्षणिक पात्रता : B.Com किंवा 12वी उत्तीर्ण +02 वर्षे अनुभव
2) स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: मॅन्युअल टाइपरायटर: 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी).किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
3) निम्न श्रेणी लिपिक 11
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) मॅन्युअल टाइपरायटरवर इंग्रजी टायपिंग 30 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 25 श. प्र.मि किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
4) स्टोअर कीपर 24
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
5) फोटोग्राफर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा
6) फायरमन 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे. सर्व प्रकारचे अग्निशामक यंत्र, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि अग्निशमन इंजिन, ट्रेलर अग्निशमन पंप आणि फोम शाखा यांसारख्या उपकरणांचा वापर आणि देखभालीची माहिती असणे आवश्यक आहे.
7) कुक 04
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
8) लॅब अटेंडंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
9) मल्टी टास्किंग स्टाफ 29
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
10) ट्रेड्समन मेट 31
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter, Welder, Watch Repairer, Blacksmith, Molder, Cutler, Painter, Tinsmith, Tin and Coppersmith, Carpenter and Joiner, and Sawyer)
11) वॉशरमन 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
12) कारपेंटर & जॉइनर 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Carpenter & Joiner) (iii) 03 वर्षे अनुभव
13) टिन-स्मिथ 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Tinsmith) (iii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 06 फेब्रुवारी 2025 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
अकाउंटेंट – 29,200/- ते 92,300
स्टेनोग्राफर ग्रेड-II – 25,500/- ते 81,100/-
निम्न श्रेणी लिपिक- 19,900/- ते 63,200/-
स्टोअर कीपर -19,900/- ते 63,200/-
फोटोग्राफर -19,900/- ते 63,200/-
फायरमन -19,900/- ते 63,200/-
कुक -19,900/- ते 63,200/-
लॅब अटेंडंट – 18,000/- ते 56,900/-
मल्टी टास्किंग स्टाफ – 18,000/- ते 56,900/-
ट्रेड्समन मेट – 18,000/- ते 56,900/-
वॉशरमन – 18,000/- ते 56,900/-
कारपेंटर & जॉइनर – 18,000/- ते 56,900/-
टिन-स्मिथ – 18,000/- ते 56,900/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2025
परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2025
अधिकृत संकेतस्थळ : www.mod.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा