DIAT Pune Recruitment 2024 : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 07
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर रिसर्च फेलो – 03
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी. टेक सह प्रथम श्रेणी सह NET/GATE किंवा प्रथम श्रेणीत एम.ई./एम. टेक. दोन्ही येथे पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तर.
2) सीनियर रिसर्च फेलो – 03
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी. टेक सह प्रथम श्रेणी सह NET/GATE किंवा प्रथम श्रेणीत एम.ई./एम. टेक. दोन्ही येथे पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तर.
3) प्रकल्प सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी /एम.एस्सी /डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स) (किंवा) बी.ए./एम.ए. (इंग्रजी) प्राधान्य : 01) इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे मूलभूत ज्ञान 02) इंग्रजीमध्ये चांगले लेखन आणि बोलण्याचे कौशल्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 फेब्रुवारी 2024 रोजी, 28 ते 30 वर्षापर्यंत[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
ज्युनियर रिसर्च फेलो -३७,०००/- ते 42,000/-
सीनियर रिसर्च फेलो – 42,000/-
प्रकल्प सहाय्यक – 20,000
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ईमेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.diat.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा