DIAT : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे येथे विविध पदांवर भरती
DIAT Recruitment 2024 : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 03
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellow (JRF) 03
2) सीनियर रिसर्च फेलो / Senior Research Fellow (SRF) 02
शैक्षणिक पात्रता :
01) B.E./ B.Tech/ M.Sc. with First Division with NET/GATE OR 02) M.E./M.Tech in First Division both at the Graduate & Post Graduate level.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 30 वर्षापर्यंत. (SC/ST/PwBD/Women – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
परीक्षा फी : फी नाही
पगार : 37,000/- रुपये ते 42,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ईमेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2024
ईमेल आयडी : brazilraj.a@diat.ac.in.
अधिकृत संकेतस्थळ : www.diat.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा