---Advertisement---

जिल्हा सत्र न्यायालयात ‘सफाईगार’ पदांसाठी भरती ; पात्रता 4थी पास अन् पगार 47000 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

District Court Recruitment 2024 : जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर येथे भरती निघाली असून यासाठीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 24 एप्रिल 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : सफाईगार
शैक्षणिक पात्रता :
अर्जदार हा इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा, प्रकृतीने सुदृढ असावा
स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा :
जाहिरात प्रसिध्दीच्या दिवशी शासनाने निर्दिष्ट केल्यानूसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय १८ वर्षापेक्षा कमी आणि ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
योग्य मार्गाने अर्ज करणा-या राज्य/केंद्र सरकारी कर्मचा-याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.

---Advertisement---

परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,000 – 47,600/- रुपये
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : 24 एप्रिल 2024
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१
अधिकृत संकेतस्थळ : www.districts.ecourts.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now