DOT Recruitment 2023 : दूरसंचार विभागमध्ये 270 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 फेब्रुवारी 2023 आहे.
रिक्त पदाचे नाव : उपविभागीय अभियंता / Sub Divisional Engineer
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 01) विद्यापीठाकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी किंवा त्याच्या समतुल्य “इलेक्ट्रिकल” किंवा “इलेक्ट्रॉनिक्स” किंवा ‘इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन’ किंवा ‘कॉम्प्युटर सायन्स’ किंवा टेलिकम्युनिकेशन्स’ किंवा ‘माहिती तंत्रज्ञान’ किंवा ‘इन्स्ट्रुमेंटेशन’ अंतर्भूत केले आहे. 02) 08 वर्षे अनुभव.
वयाची अट : 22 फेब्रुवारी 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 47,600/- रुपये ते 1,51,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ADG-1(A & HR), DGT HQ, Room No 212, 2nd floor, UIDAII building, Behind Kali Mandir, New Delhi -110001.
अधिकृत संकेतस्थळ : www.dot.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा