---Advertisement---

DPSDAE : अणुऊर्जा विभागामार्फत मुंबई येथे भरती

By Chetan Patil

Published On:

Dpsdae Recruitment
---Advertisement---

अणु ऊर्जा विभाग (Department of Atomic Energy, Mumbai) मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (DPSDAE Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022  17 नोव्हेंबर 2022

एकूण जागा : ७०

---Advertisement---

पदाचे नाव: ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 10 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 200/-    [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.
नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2022  17 नोव्हेंबर 2022
परीक्षा: डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.dae.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now