DRDO RCI Recruitment 2023 संशोधन केंद्र इमरात अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 150
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस -30
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (ECE/ EEE/ CSE/ मेकॅनिकल/केमिकल]
2) डिप्लोमा अप्रेंटिस -30
शैक्षणिक पात्रता : ECE/ EEE/ CSE/ मेकॅनिकल/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3) ट्रेड अप्रेंटिस -90
शैक्षणिक पात्रता : ITI (फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, मेकॅनिक-डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स-मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, ग्रंथालय-सहाय्यक & COPAसंगणक).
वयाची अट: 01 जून 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण.
परीक्षा फी : फी नाही
पगार :
पदवीधर अप्रेंटिस – 9000/-
डिप्लोमा अप्रेंटिस – 8000/-
ट्रेड अप्रेंटिस – नियमानुसार
निवड प्रक्रिया:
कागदपत्रांच्या समाधानकारक पडताळणीच्या अधीन राहून आवश्यकतेनुसार शैक्षणिक गुणवत्ता / लेखी चाचणी / मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
नोकरी ठिकाण: हैदराबाद.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जून 2023
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: