---Advertisement---

DRDO : संरक्षण संशोधन व विकास संघटनामध्ये विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

DRDO
---Advertisement---

DRDO Recruitment 2025 : संरक्षण संशोधन व विकास संघटनामार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 (04:00 PM) पर्यंत आहे
एकूण रिक्त जागा : 21

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिस्ट ‘F’ – 01
शैक्षणिक पात्रता :
(i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Naval Architecture/Marine/Civil) (ii) 13 वर्षे अनुभव
2) सायंटिस्ट ‘E’ – 04
शैक्षणिक पात्रता :
(i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Naval Architecture/Marine/Civil/Electrical &
Electronics / Electronics & Communication / Electronics & Instrumentation/ Metallurgical Engineering/Material Science/Chemical) (ii) 10 वर्षे अनुभव
3) सायंटिस्ट ‘D’ – 04
शैक्षणिक पात्रता
: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Mechanical/Chemical/Aerospace / Aeronautical) (ii) 07 वर्षे अनुभव
4) सायंटिस्ट ‘C’ – 12
शैक्षणिक पात्रता :
(i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Aerospace / Aeronautical/ Mechanical/Electronics / Electronics & Tele- Communication /Electronics & Electrical / Instrumentation /Mechanical/Electronics and Communication) किंवा अणुवैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 09 मे 2025 रोजी, 40 ते 50 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल :
सायंटिस्ट ‘F’ – 1,31,100/-
सायंटिस्ट ‘E’ – Rs. 1,23,100/
सायंटिस्ट ‘D’ – 78,800/-
सायंटिस्ट ‘C’-67,700/-

नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : rac.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now