संरक्षण संशोधन व विकास संघटनेत विविध पदांच्या 152 जागांसाठी भरती

Published On: जुलै 19, 2025
Follow Us
DRDO

DRDO Recruitment 2025  : संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (Defence Research and Development Organisation) भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
एकूण रिक्त जागा : 152

रिक्त पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट ‘B’ DRDO127
2सायंटिस्ट/इंजिनिअर  ‘B’  ADA09
3सायंटिस्ट ‘B’16


शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 ते 3: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication /Mechanical/ Computer Science/Electrical/Metallurgy/Chemical/ Aeronautical/Civil/Biomedical) किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Mathematics/ Entomology/Statistics/ Biostatistics/Clinical Psychology/in Psychology (ii) GATE

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी /EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार : 56,100/- ते 1,00,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:  04 जुलै 2025  08 ऑगस्ट 2025 (04:00 PM)

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now