⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना 18 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 154

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ आरेखक (गट-क) 28
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
2) अनुरेखक (गट-क) 126
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 17 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ आरेखक (गट-क) – २५,५००/- ते ८१,१००/-
अनुरेखक (गट-क) – २१,७००/- ते ६९,१००/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://dtp.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यसाठी :
कनिष्ठ आरेखक (गट-क) – येथे क्लीक करा
अनुरेखक (गट-क) – येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article