ECHS अहमदनगर मार्फत विविध पदांसाठी भरती
ECHS अहमदनगर मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज ऑफलाईन पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2025 आहे. तर निवड मुलाखतीद्वारे होणार असून मुलाखतीची तारीख 21 फेब्रुवारी 2025 ही आहेत. ECHS Ahilyanagar Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 30
पदाचे नाव : ओआयसी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक, दंत आरोग्य/सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर/लिपिक, ड्रायव्हर, शिपाई, चौकीदार, सफाईवाला
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत.(मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षा फी : फी नाही
पगार : १६,८००/- ते १,००,०००/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
नोकरी ठिकाण : अहिल्यानगर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, Stn HQs (ECHS Cell) अहिल्यानगर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीची तारीख : 21 फेब्रुवारी 2025
मुलाखतीचा पत्ता : मुख्यालय अहिल्यानगर, जामखेड रोड
अधिकृत वेबसाईट : https://www.echs.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा