---Advertisement---

ECHS अंतर्गत पुण्यात लिपिकसह विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ECHS Pune Recruitment 2023 माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत पुणे येथे विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 07 जागा

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी- 04
शैक्षणिक पात्रता :
01) एमबीबीएस 02) 05 वर्षे अनुभव.

2) वैद्यकीय विशेषज्ञ- 01
शैक्षणिक पात्रता :
01) स्पेशालिस्ट कॉन्सेर्न मध्ये एमडी / एमएस / डीएनबी 02) 05 वर्षे अनुभव.

3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
DMLT/ वर्ग-1 प्रयोगशाळा तांत्रिक अभ्यासक्रम किमान अनुभव 05 वर्षे.

4) लिपिक -01
शैक्षणिक पात्रता :
पदवी / वर्ग-1 लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)

परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
वैद्यकीय अधिकारी – 75,000/-
वैद्यकीय विशेषज्ञ – 1,00,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 28,100/-
लिपिक- 16,800/-

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Station Cell, ECHS, Pune, HQ Dakshin Maharashtra & Goa Sub Area, Near War Memorial, Southern Command, Ghorpadi Gaon, Pune, Maharashtra-411001.

अधिकृत संकेतस्थळ : www.echs.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now