ECIL Recruitment 2022: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.
एकूण जागा : 284
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस
इलेक्ट्रिशियन 50
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 100
फिटर 50
R&AC 10
MMV 01
टर्नर 10
मशिनिस्ट 10
मशिनिस्ट(G) 03
MM टूल्स मेंटेनेंस 02
कारपेंटर 05
COPA 20
डिझेल मेकॅनिक 03
प्लंबर 01
SMW 01
वेल्डर 15
पेंटर 03
शैक्षणिक पात्रता : ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/R&AC/MMV/टर्नर/मशिनिस्ट/मशिनिस्ट(G)/MM टूल्स मेंटेनेंस/कारपेंटर/COPA/डिझेल मॅकेनिक/प्लंबर/SMW/वेल्डर/पेंटर)
नोकरी ठिकाण : हैदराबाद
वयोमर्यादा: 31 ऑक्टोबर 2022 रोजी किमान 18 वर्षे
वेतन श्रेणी: 8,000 /-
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)
फी: फी नाही
निवड पद्धत: गुणवत्ता यादी , दस्तऐवज सत्यापन
अधिकृत संकेतस्थळ : www.ecil.co.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा