८ वी पास उमेदवारांना मोठी संधी ; ECL ईस्टर्न कोलफील्ड्स लि.मध्ये १०८६ जागांसाठी भरती
नोकरीच्य शोधात असलेल्या बेरोजगार युवकांसाठी एक मोठी संधी आहे. ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये सुरक्षा रक्षक पदांची भरती निघाली आहे. तब्बल १०८६ जागांसाठी ही भरती होणार असल्याने ८ वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी संधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०२१ आहे.
एकूण जागा : १०८६
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक/ Security Guard
शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
०२) केडर योजनेनुसार शारीरिक मानक मानके पूर्ण करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जून २०२१ आहे.
E-Mail ID : bhartiecl@gmail.com
अधिकृत संकेतस्थळ : www.easterncoal.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा