ED अंमलबजावणी संचालनालय मार्फत ‘शिपाई’ पदाच्या 104 जागांसाठी भरती ; पगार 81,000
ED Recruitment 2023 : अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत वरिष्ठ शिपाई, शिपाई पदांच्या एकूण 104 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
एकूण रिक्त पदे : 104
रिक्त पदाचे नाव :
1) वरिष्ठ शिपाई
2) शिपाई
वय मर्यादा – 56 वर्षे
इतका पगार मिळेल:
वरिष्ठ शिपाई – Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- दरमहा
शिपाई – Rs. 21,700/- ते Rs. 69,100/- दरमहा
अर्ज पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख – प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत
(टिप – संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. )
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :