---Advertisement---

EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनमध्ये विविध पदांच्या ९८ जागा

By Chetan Patil

Published On:

epfo
---Advertisement---

कर्मचारी भविष्य निधी संघटन मध्ये विविध पदांच्या ९८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण जागा : ९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) उपसंचालक – १३
शैक्षणिक पात्रता : पदवी. बी.कॉम

२) सहाय्यक संचालक -२५
शैक्षणिक पात्रता : ०१) कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. ०२) सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे.

३) सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी -२६
शैक्षणिक पात्रता : ०१) कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. ०२) सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे.

४) ऑडिटर – ३४
शैक्षणिक पात्रता : ०१) कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. ०२) सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे.

वयो मर्यादा  : २२ ऑक्टोबर २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २२ ऑक्टोबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shri Paritosh Kumar, Regional Provident Fund Commissioner­I (HRM), Bhavishya Nidhi Bhawan, 14 Bhikaji Gama place, NewDelli – ­110066.

अधिकृत संकेतस्थळ : www.epfindia.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now