ESIC IMO Recruitment 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 608
रिक्त पदाचे नाव : विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II
शैक्षणिक पात्रता: (i) MBBS पदवी (ii) रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य. (iii) ज्या उमेदवारांची नावे अनुक्रमे CMSE-2022 आणि CMSE-2023 च्या प्रकटीकरण यादीत आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 35 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 56,100/- ते 1,77,500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.esic.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा