---Advertisement---

ESIC : कर्मचारी राज्य बीमा निगम मार्फत पुणे येथे विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

esic
---Advertisement---

ESIC Recruitment 2025 : कर्मचारी राज्य बीमा निगम मार्फत पुणे येथे विविध पदांसाठी भरती ची जाहिरात निघाली आहे.यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखत दिनांक 2 आणि 3 एप्रिल 2025 रोजी आहे.
एकूण रिक्त जागा :

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सुपर स्पेशालिस्ट (FTSS/PTSS) / Super Specialist (FTSS/PTSS) 01
शैक्षणिक पात्रता :
MBBS , संबंधित विषयात Post Graduation Diploma / Degree (MD/MS/DNB, किंवा समतुल्य), Super-speciality Degree (DM/DNB किंवा समतुल्य, as applicable) in concerned Super-specialty +अनुभव
2) स्पेशालिस्ट (FTS/PTS) / Specialist (FTS/PTS) 06
शैक्षणिक पात्रता :
MBBS , संबंधित विषयात Post Graduation Diploma / Degree (MD/MS/DNB, किंवा समतुल्य). + अनुभव
3) वरिष्ठ निवासी / Senior Resident 20
शैक्षणिक पात्रता :
MBBS , संबंधित विषयात Post Graduation Diploma / Degree (MD/MS/DNB, किंवा समतुल्य).
4) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 04
शैक्षणिक पात्रता :
MBBS
5) अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक / Part Time Ayurvedic Physician 01
शैक्षणिक पात्रता :
आयुर्वेद मध्ये पदवी (पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल)

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 70 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 56,100/- रुपये ते 2,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ESIC Hospital, Sr. No. 690, Bibvewadi, Pune- 37.
अधिकृत संकेतस्थळ : www.esic.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now