---Advertisement---

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ESIS Recruitment 2024 कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 21 मार्च 2024 आहे. 
एकूण रिक्त जागा : 10

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रेडिओलॉजिस्ट (वरिष्ठ रहिवासी) 01
शैक्षणिक पात्रता :
M.B.B.S. with P.G. Degree or equivalent from recognized university Radiology – M.D (Radiology) or DNB (Radiology)
2) पॅथॉलॉजिस्ट (वरिष्ठ निवासी)- 01
शैक्षणिक पात्रता :
M.B.B.S. with P.G. Degree or equivalent from recognized university Pathology – M.D. (Pathology) or DNB (Pathology
3) चिकित्सक (वरिष्ठ निवासी) -01
शैक्षणिक पात्रता
: M.B.B.S. with P.G. Degree or equivalent from recognized university Physician – M.D. (Medicine) or DNB (Medicine )
4) वैद्यकीय अधिकारी – 07
शैक्षणिक पात्रता :
M.B.B.S. with P.G. Degree in relevant field

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 67 वर्ष
परीक्षा फी : फी नाही
पगार : 75,000/- रुपये ते 1,12,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 21 मार्च 2024
मुलाखतीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई-4000018.
अधिकृत संकेतस्थळ : www.esic.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now