Exim Bank Recruitment 2024 नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय निर्यात-आयात बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 50
रिक्त पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (Banking Operations)
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) MBA/PGDBA/PGDBM/MMS (Finance/ International Business /Foreign Trade)/ CA
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
https://www.eximbankindia.in/पगार : 48,480/- ते 85,920/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2024
परीक्षा: ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ :https://www.eximbankindia.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा