---Advertisement---

FACT Recruitment : फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 137 पदांची भरती

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

FACT Recruitment 2022 : फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (The Fertilizers and Chemicals Travancore Limited (FACT)) मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सूचनांनुसार, FACT मध्ये एकूण 137 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : 137

---Advertisement---

पदाचे नाव:

1) सिनियर मॅनेजर 09
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी/PG पदवी /PG डिप्लोमा  (ii) 09 वर्षे अनुभव

2) ऑफिसर 08
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.Sc (कृषी)

3) मॅनेजमेंट ट्रेनी 58
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी / मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा

4) टेक्निशियन 62
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc.(Chemistry/Industrial Chemistry) / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा:[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 26 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 26 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत

फी: SC/ST/PWBD/ExSM: फी नाही]

पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹1180/-
पद क्र.4: General/OBC: ₹590/-

वेतन श्रेणी:

सिनियर मॅनेजर – 29100 – 54500
ऑफिसर – 12600-32500
मॅनेजमेंट ट्रेनी – 20600-46500
टेक्निशियन – 9250-32000

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : fact.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now