महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांसाठी मोठी भरती सुरु
FDA Maharashtra Recruitment 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 56
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ तांत्रिक सहायक 37
शैक्षणिक पात्रता: (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी
2) विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब 19
शैक्षणिक पात्रता: फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या वय 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]
इतका पगार मिळेल :
वरिष्ठ तांत्रिक सहायक – 38,600/- ते 1,22,800/-
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब – 35,400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : http://www.fda.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा