⁠
Jobs

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत 189 जागांसाठी भरती

FDA Recruitment 2023 अन्न व औषध प्रशासन विभाग मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 189

रिक्त पदाचे नाव : अन्न सुरक्षा अधिकारी (गट-ब) (राजपत्रित)
शैक्षणिक पात्रता : अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र रसायन किंवा शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट पदवी किंवा वैद्यकशास्त्र विषयातील पदवी.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 41,800/- रुपये ते 1,32,300/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, (औषधे-1 कार्यासन) 9 वा मजला, नवीन मंत्रालय., जी.टी. हॉस्पीटल कॉम्प्लेक्स संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400002.

click here

अधिकृत संकेतस्थळ : fdamfg.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button