मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत मुंबईत 12वी/पदवीधरांसाठी भरती सुरु
Fisheries Department Maharashtra Bharti 2023 मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत मुंबईत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 मे 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 06
रिक्त पदाचे नाव : सागर मित्र
शैक्षणिक पात्रता : मस्त्यविज्ञान पदविका (मत्स्यपालन डिप्लोमा) / कमीत कमी 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण माहिती तत्रंज्ञान व संगणक प्रणालीबाबतचे अद्यावत ज्ञान आवश्यक
वयाची अट : वय 18 पेक्षाकमी 35 व वर्षापेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
पात्र उमेदवारांना दरमहा 15,000/- रुपये. पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : मुंबई शहर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धती : इमेलद्वारे
E-Mail ID : sagarmitra.mumcity@gmail.com
अधिकृत संकेतस्थळ : www.fisheries.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा