सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध पदांची भरती
GAD Mumbai Bharti 2023 : सामान्य प्रशासन विभाग मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. जाहिरात प्रसीद्ध झाल्याच्या दिनांकापासून कार्यालयीन वेळेत अर्ज पाठवावा.
एकूण रिक्त पदे : 02
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) समाज माध्यम तज्ज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : सोशल मीडिया कामाचा 01 वर्षाचा अनुभव असलेले पदवीधर
2) समाज माध्यम सहायक – 01
शैक्षणिक पात्रता : सोशल मीडिया कामाचा 06 वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 26 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, स्वीप रूम, 5 वा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-400032.
अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा