GGMCJJH Recruitment 2025 : सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखत तारीख 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 21
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डाटा एन्ट्री ऑपरेटर – 18
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
2) शिपाई – 03
शैक्षणिक पात्रता : 07वी ते 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
डाटा एन्ट्री ऑपरेटर – 10,000/-
शिपाई – 6,000/-
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008
थेट मुलाखत: 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://ggmcjjh.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा