Jobs
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 69 जागांसाठी भरती
GMC Jalgaon Recruitment 2023 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 69
रिक्त पदाचे नाव: ज्येष्ठ रहिवासी.
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस./ एनएमसी नियमांनुसार पदवी
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नाही.
नोकरी ठिकाण: जळगाव
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 06 नोव्हेंबर 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता: डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, जळगाव-425001.
अधिकृत संकेतस्थळ : www.gmcjalgaon.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा