---Advertisement---

कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 25000 पगाराच्या नोकरीची संधी!!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

GMC Kolhapur Recruitment 2023 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे भरतीची जाहिरात निघाली असून थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 03 ऑक्टोबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 52

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ निवासी / Senior Resident
शैक्षणिक पात्रता : 01) संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. / एम.एस. / डी.एन.बी. अभ्यासक्रम उत्तीर्ण. पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण धारकास प्राधान्य देण्यात येईल. 02) तसेच शासन निर्णयानुसार बंधपत्रित उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 03) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कायम नोंदणी आवश्यक.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 ऑक्टोबर 2023 रोजी 45 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : 250/- रुपये
पगार : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापुर (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता कार्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर.

अधिकृत संकेतस्थळ : www.rcsmgmc.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now