⁠
Jobs

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘लिपिक, शिपाई’सह विविध पदांसाठी भरती

Gondia DCC Bank Recruitment 2025 : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Gondia District Central Co-operative Bank Ltd) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. Gondia DCC Bank Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 77

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) द्वितीय श्रेणी अधिकारी – 05
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT (ii) 03 वर्षे अनुभव
2) लिपिक – 47
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT
3) शिपाई – 25
शैक्षणिक पात्रता :
(i) किमान 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 जानेवारी 2025 रोजी,21 ते 38 वर्षे
परीक्षा फी : ₹885/-
पगार :
निवड पद्धत अन् अभ्यासक्रम :
द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपीक व शिपाई या पदांकरीता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या ९० प्रश्नांच्या प्रत्येकी १ गुण याप्रमाणे ९० गुणांची राहील. या ऑनलाईन परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल गणित, बैंकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धीमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल.

नोकरी ठिकाण: गोंदिया
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :https://gondiadccb.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button