गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर मध्ये विविध पदांच्या 236 जागांवर भरती
GRSE Recruitment 2024 गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 236
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) 90
शैक्षणिक पात्रता : ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
2) ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) 40
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
3) पदवीधर अप्रेंटिस 40
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात BE/B.Tech
4) टेक्निशियन अप्रेंटिस 60
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.
5) HR ट्रेनी 06
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ ST/OBC/PH:55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी, 14 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल:
पद क्र. 1 ते 4 : 6000/- ते 15000/-
पद क्र.5: 15000/-
नोकरी ठिकाण: कोलकाता & रांची
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://grse.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पद क्र. 1 ते 4 : येथे क्लीक करा
पद क्र.5 : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा