---Advertisement---

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 10 वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. वेतन 63200 पर्यंत

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

GSI Nagpur Bharti 2022:  GSI Nagpur (Geological Survey of India Ministry of Mins Nagpur) खाण मंत्रालय, भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 13

---Advertisement---

पदाचे नाव: चालक

शैक्षणिक पात्रता : 10वी पास + LMV आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स + 3 वर्षांचा अनुभव.

नोकरी ठिकाण : नागपूर

वयोमर्यादा: कमाल २५ वर्षे

वेतन श्रेणी: Level-2 (Rs. 19900- 63200/-)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2022

निवड पद्धत: 
लेखी परीक्षा
वाहन चालवण्याची परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अधिकृत संकेतस्थळ : www.gsi.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now