⁠  ⁠

HAL : हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 81

रिक्त पदाचे नाव : नॉन एक्झिक्युटिव्ह ऑफिसर
रिक्त पदांचा तपशील :
ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स)- 12
ऑपरेटर (मैकेनिकल) – 05
ऑपरेटर (इलेक्ट्रिकल)- 07
ऑपरेटर (रासायनिक) – 04
व्यवस्थापक सहायक – 02
ऑपरेटर (फिटिंग) – 01
ऑपरेटर (टर्निंग) – 01
ऑपरेटर (वेल्डिंग) – 45
ऑपरेटर(इलेक्ट्रोप्लेटिंग) – 01
ऑपरेटर(लैब) – 01

शैक्षणिक पात्रता :
ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स)-
डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग), एनएसी /आईटीआई (इलेक्ट्रॉनिक्स + एनएसी / एनसीटीवीटी)
ऑपरेटर (मैकेनिकल) – डिप्लोमा (मैकेनिकल इंजीनियरिंग)
ऑपरेटर (इलेक्ट्रिकल)- डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग), एनएसी/आईटीआई (इलेक्ट्रिकल + एनएसी/एनसीटीवीटी)
ऑपरेटर (रासायनिक) – डिप्लोमा (केमिकल इंजीनियरिंग)
व्यवस्थापक सहायक – (बीए/बी.कॉम/बीएससी/बीबीए/बीबीएम/बीसीए/बीएसडब्ल्यू)
ऑपरेटर (फिटिंग) – एनएसी/आईटीआई (फिटर + एनएसी/एनसीटीवीटी)
ऑपरेटर (टर्निंग) – एनएसी/आईटीआई (टर्नर + एनएसी/एनसीटीवीटी)
ऑपरेटर (वेल्डिंग) – एनएसी/आईटीआई (वेल्डर + एनएसी/एनसीटीवीटी)
ऑपरेटर(इलेक्ट्रोप्लेटिंग) – एनएसी/आईटीआई (इलेक्ट्रोप्लेटर + एनएसी/एनसीटीवीटी)
ऑपरेटर(लैब) – बी.एससी (रसायन विज्ञान)

परीक्षा फी : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 200 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
किती पगार मिळेल : या नोकरीसाठी उमेदवारांना 22000 ते 23,000 रुपये वेतन मिळणार आहे.
निवड पद्धत : या नोकरीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article