High Explosives Factory Khadki Bharti 2023 उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मे 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 50
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अभियांत्रिकी पदवीधर/तंत्रज्ञ (डिप्लोमा) – 10 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामान्य प्रवाहात अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी / राज्याच्या तांत्रिक शिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा
2) सामान्य प्रवाह (पदवीधर) – 40 पदे
शैक्षणिक पात्रता : सामान्य प्रवाह पदवीधर: कला पदवी. बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ सोशल वर्क, बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी, बॅचलर ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ डिझाईन आणि बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स
परीक्षा फी : फी नाही
पगार : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “THE GENERAL MANAGER, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003.