⁠  ⁠

हिंदुस्तान पेट्रोलियम भरती; पात्रता अन् पगाराबद्दल जाणून घ्या..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

HPCL Recruitment 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : –

रिक्त पदाचे नाव : पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस
विषय : Civil, Mechanical , Electrical, Chemical, Electrical & Electronics, Electronics & Telecommunication, Instrumentation, Computer Science/IT) Petroleum Engineering
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : २०५०० ते २५०००/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article