10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती
HQ Coast Guard Mumbai Bharti 2022: मुख्यालय कोस्ट गार्ड मुंबई (मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र पश्चिम, मुंबई) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.
एकूण जागा : 23
पदाचे नाव:
इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर (कुशल), मेकॅनिकल फिटर (कुशल), वेल्डर (कुशल), टर्नर (कुशल), सुतार (कुशल), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, लस्कर, एमटीएस (शिपाई), अकुशल कामगार, एमटीएस (माली).
शैक्षणिक पात्रता : 10th pass (मॅट्रिक किंवा समतुल्य)
नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: कमांडर, कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम), वरळी सी फेस पी.ओ., वरळी कॉलनी मुंबई – 400030.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022
फी: फी नाही
निवड पद्धत: अर्जांची छाननी
दस्तऐवज पडताळणी
लेखी परीक्षा / व्यापार चाचणी
अधिकृत संकेतस्थळ : indiancoastguard.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा