---Advertisement---

मुख्यालय ईस्टर्न कमांडमध्ये 10 वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, असा करा अर्ज

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

HQ Eastern Command Recruitment 2022 : मुख्यालय ईस्टर्न कमांड (HQ Eastern Command) मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण १६ जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : १६

---Advertisement---

पदाचे नाव: CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड- II, ग्रुप- ‘C’

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) खाजगी बोर्ड एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळणीत प्रवीणता.

वयाची अट : ०१ एप्रिल २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Colonel Signals, HQ Eastern Command (Signals), PIN – 900285, C/o 99 APO.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २६ जून २०२२ 
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now