---Advertisement---

HURL : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये 80 जागांवर भरती

By Chetan Patil

Published On:

hurl recruitment
---Advertisement---

HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 80

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर / (L2) 20
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/B.Sc. (Agri)+ M.Sc./CA/CMA (ii) 12 वर्षे अनुभव
2) इंजिनिअर/ (L-1) 34
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
3) ऑफिसर/ (L-1) 14
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/MBA/CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव
4) चीफ मॅनेजर/ (L-3) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/CMA/ PGDM/ MBA (Finance) (ii) 19 वर्षे अनुभव
5) असिस्टंट मॅनेजर/(L1) FTC 07
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह पदवी/PG डिप्लोमा (Communication/ Advertising & Communication Management/Public Relations/ Mass Communication/ Journalism) किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri)+ M.Sc.(Agriculture) किंवा BSc.Agri/B.Tech+ MBA/PGDBM (ii) 07 वर्षे अनुभव
6) ऑफिसर/(L1) FTC 03
शैक्षणिक पात्रता :
(i) LLB (ii) 05 वर्षे अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 मे 2024 रोजी, 30 ते 47 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2024 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://jobs.hurl.net.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now