⁠  ⁠

अवजड वाहन कारखान्यात 253 जागांवर निघाली भरती ; पात्रता जाणून घ्या..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

HVF Avadi Recruitment 2024 : अवजड वाहन कारखान्यात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 253
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस
ट्रेड : फिटर/मशीनिस्ट/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/पेंटर-253
शैक्षणिक पात्रता:
Non ITI: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
ITI: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 50 गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 जून 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 6000/-ते 8050/-
नोकरी ठिकाण:
तामिळनाडू
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Heavy Vehicles Factory, Avadi, Chennai – 600054. Tamilnadu.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 22 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article